
वैजापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ज्योती हंगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य वैजापूर येथे. 15/7 या रोजी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे फळ व छोटा मुला ना भास्कीट वाटप करण्यात आले.. व काही अल्पउपहार देण्यात आला.. वैजापूर ग्रामीम मधील सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती व शुभेच्छा पुष्पहार व बुके देऊन सत्कार करण्यात आला.. सर्व डॉक्टर व नर्स स्टॉप यांनी ही कोतुक केले..
हॉस्पिटल मधील सर्व पेशन्ट यांना फळं व अल्पउपहार देण्यात आला तसेच हॉस्पिटल येथे सर्व रुग्णाची सुवेवस्था ची विचारण्यात आले. हॉस्पिटल ची अनेक प्रश्न ही विचारण्यात आले. तेथील सु्वेसवस्था छान आहे असे सर्व रुग्णांनी सांगितले..

अनेक उपक्रम हे घेण्यात येणार आहे असे पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले. पुढील उपक्रम हे झाड लावा आणि झाड जगवा हा उपक्रम घेण्यात येणार या वेळीस ज्योती हंगे यांनी.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1001 झाडे हे हॉस्पिटल येथे लावण्यात येणार आहे असे झाडी लावण्याचा संकल्प केला.
व सर्वांचे आभार वेक्त केले.
डॉ. मोरे इंचार्ज. हॉस्पिटल. डॉ. मुंडे सर.सर्व. नर्स स्टॉप. व गार्ड बॉय यांनी सर्वनी खूप सहकार्य केले.
के. बी. मराठी न्यूज चे सम्पदक संदीप गायके उपसम्पद. राजू आंबेकर. समाजसेक. साहेबराव पडवळ तसेच रियाज पठाण. तसेच राजू शेख, ज्योती सोमवंशी, सुनीता निकाले, पत्रकार पढरी चव्हाण तसेच अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते.















