prabodhini news logo
Home चंद्रपूर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा जेष्ठ नागरिक पुरस्कार श्रीराम पान्हेरकर यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा जेष्ठ नागरिक पुरस्कार श्रीराम पान्हेरकर यांना जाहीर

0
110

राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी क्रियाशील व्यक्तिमत्व स्वरूपात जेष्ठ नागरिक सन्मान विविध ०४ गटात दिला जातो. त्या पुरस्कारात जेष्ठ नागरिक (दिव्यांग गट ) सन्मानासाठी चंद्रपूर येथील जेष्ठ नागरिक व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीराम पान्हेरकर यांची निवड झालेली असून दि. ०५ ऑक्टोबर २०२५ ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येईल असे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आजवर दिलेल्या निरपेक्ष कार्याचा हा गौरव असल्याचे समाधान पान्हेरकरानी व्यक्त केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here