prabodhini news logo
Home चंद्रपूर भाग दोन- मूर्तींचा आध्यात्मिक अर्थ: नवरात्रीचा अर्थ:

भाग दोन- मूर्तींचा आध्यात्मिक अर्थ: नवरात्रीचा अर्थ:

0
140

रात्री म्हणजे अंधकार काऴोख कसला काऴोख !
अज्ञानाचा काऴोख .कुनी आणि केवहां पसरविला हां काऴोख यातुन कोण बाहेर काढणार ?
अज्ञान काय आहे आणि ज्ञान काय हे श्रीमद् भगवत गीता अध्याय 13/11
अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्वज्ञानार्थदर्शनं —
अर्थ – नेहमी आध्यात्मिक चिंतनात रमणे, पंचतत्वांना दिव्य ज्ञानाच्या उद्देशाने ओळखणे, हे थोडक्यात ज्ञान आहे. असे म्हटले आहे की याशिवाय जे काही आहे ते अज्ञान (अंधकार काऴोख) आहे.
मंथन – पंचतत्वांना ओळखणे म्हणजे थोडक्यात ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे माहिती. कशाची माहिती? संगमयुगात आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या जे मिळते. देव कोण आहेत आणि इतर कोणत्याही युगात आढळत नाहीत (सापडतात परंतु अज्ञानामुळे ओळखले जात नाहीत) आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन केवळ संगमयुगातच होते. जेव्हा परमात्मा जाणून घेणे किंवा परमात्माची भेट केवळ सूक्ष्म शरीराद्वारे किंवा कारण शरीराद्वारे होते ज्याचे वर्णन काही उपदेशकांनी स्थायी रथ म्हणून केले आहे.वरील श्लोकानुसार, पंचतत्वांना (क्षेत्र) दिव्य ज्ञानाच्या उद्देशाने ओळखणे, हे थोडक्यात ज्ञान आहे. याशिवाय जे काही आहे ते अज्ञान आहे.
अध्याय 4/6
अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामिश्वरूपी सन्
प्रक्रुति स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया।।
अर्थ – अक्षय म्हणजे ज्याची शक्ती कधीही खर्च होत नाही असा आत्मा, मी, परमपिता शिव, अजन्मा, अकल्पित, , कर्ता नसलेला, शरीरापासून नेहमीच अलिप्त राहणारा, कधीही वाया न जाणारा, अच्युत
प्रवेश करण्यास सक्षम आणि गर्भातून अजन्मा असल्याने, मी, शिवज्योतीच्या रूपात निराकार बिंदू, आध्यात्मिक प्रेमाने परिपूर्ण, देहभान असलेल्या शून्य प्राण्यांचा नेहमीच सर्वोत्तम आणि अहिंसक शासक असल्याने, माझ्या अर्जुन आदमच्या रूपात शारीरिक इंद्रियांच्या स्वरूपाला वश करून सर्वात बलवान आत्मिक शक्तीने (गीता ११/५४ प्रवेशतुमनुसार) जन्म घेतो.
आपन स्वताहाला व हया परमपिता परमात्माला न ओऴखता स्वता:ला भगवान समजुन पुजा करवुन घेतात धर्मगुरु हां अज्ञानाचा काऴोख अशा नऊ प्रकारच्या रात्री. नऊ धर्म आहेत. जेव्हा नऊ धर्म तमोप्रधान होतात, तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने अंधकार पसरवतात. कोणता अंधकार? सत्य तर एकच असतो, पण अनेक लोक स्वतःला भगवान मानून बसतात. त्या नऊ धर्मांचे प्रमुख धर्मपिता आहेत. म्हणून नवरात्री
नवरात्रीत विशेषत: देवींची पूजा होते. त्या देवता सधवा आहेत, त्यांचा पती कोण? ‘जय माता दी’ तर म्हणतात, पण पिताजीला विसरून जातात. ज्याने त्यांना पूजनीय बनविले त्याचा का नाही करत जय जयकार ?
नऊचं का ❓नऊच का  आठ नाहीं  दहा नाही. ईश्वर जेव्हा साकार स्वरूपात सृष्टीवर येतात, तेव्हा ते जुन्या जगाचा विनाश आणि नविन सत्ययुगाच्या जगाची स्थापना करतात, सनातन देवी देवता धर्माची स्थापना आणि जुन्या जगाचा विनाश, जुन्यापरंपरेचा दुनिएचा विनाश कुणीही  मनुष्य देहधारी गुरू नाही करूं शकत .  अनेक धर्मगुरु आले त्यांनि आपल्या आपल्या धर्माची स्थापना केली परंतु जुन्या जगाचा विनाश, जुन्यापरंपरेचा विनाश  करूं शक्लें नाही . आज कलियुगाचया अंतिम या सुष्टि वर नऊ धर्म दिसतात .
ईश्वर  जुन्या जगाचा विनाश आणि नविन सत्ययुगाच्या जगाची स्थापना करतात या कार्यात नऊ आत्मा तन, मन, धन, वेळ, संपर्क आणि संकल्प  संमंधी यांच्याद्वारे सहयोगी  बनतात शिवाची शक्ति बनुन  त्या ईश्वरीय कार्यातील सहयोगी आत्म्यांची आठवन नऊ देवता पूजनीय झाल्या.
कन्या का? आणि 9 वर्षांचीच का? कारण ईश्वर जेव्हा या सृष्टीवर जुन्या जगाचा विनाश करतात, तेव्हा नऊ वर्षांची एक कन्या प्रथम समर्पित होते आणि तिच्या मागे आठ कन्या समर्पित होऊन सहकारी बनतात. पवित्रता धारण करतात, त्यामुळे साधू-संत देखील त्या कन्यांच्या पायावर पडतात, कारण पवित्रतेची पूजा होते.
क्रमशः भाग तिन

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
आध्यात्मिक विश्वविद्यालय, जऴगांव
फोन नं ९३२४९८४५७९(9324984579)
आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली
ए-1,351-352,विजय विहार,पो. रिठाला, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here