prabodhini news logo
Home चंद्रपूर भाग चार – नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता द्वारा आठ हात...

भाग चार – नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता द्वारा आठ हात – धनुष्यबाण

0
104

देवीचे वर्णन अष्टभुजाधारी हाथ  म्हणजे सहयोग देनारे. म्हणतातन तु माझा उजवा हाथ आहेस.
देवीची मुर्ति आपल्याला अष्टभुजा या रूपात पहावयास मिऴते जिलाचं आपण माता अष्टभुजा म्हणुन संबोधीत करतो. तिची महिमा करतो अष्टभुजाधारी, दुर्गुणांवर विजय प्राप्त करन्याचे साधन ज्ञान, बुद्धि मद्येज्ञान असेल तर ते मनाद्वारे संस्कार शक्ति ने प्रत्येक इंद्रीयाद्वारा केलेले कर्म श्रेष्ठ होतात.
श्रीमद् भागवत गीता अध्याय ३/४२
इंद्रियाणि परण्यहुरिंद्रियेभ्यः परम मनः । मनसस्तु परा बुद्धिः बुद्धेयो बुद्धे:परतस्तु सा.
अर्थ – याचा अर्थ असा की इंद्रिय भौतिक शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. मनाच्या पलीकडे बुद्धिमत्ता आहे आणि बुद्धिमत्तेच्या पलीकडे देव आहे. इंद्रिये खूप शक्तिशाली आहेत, मन इंद्रियांपेक्षा मोठे आहे, बुद्धी मनापेक्षा मोठी आहे पण देव बुद्धीपेक्षा मोठा आहे.
प्रत्येक परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या आधारे विजय मिळवतो, धनुष्यबाण त्याचे प्रतीक आहे.
बुद्धि रूपी तर्कशमध्ये ज्ञान रूपी बाण शरीर रूपी धनुष्य होय . मुर्तिकार ने प्रतिकात्मक अष्टभुजा मुर्ति बनविली. आत्मा अव्वल नंबर पार्ट बजावतो याची यादगार अष्टभुजा मुर्ति होय.

क्रमशः भाग पांच

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली
ए-1,351-352,विजय विहार,पो. रिठाला, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here