prabodhini news logo
Home चंद्रपूर मा. योगिता अंदणकर यांचे अल्पआजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन

मा. योगिता अंदणकर यांचे अल्पआजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन

0
110

चंद्रपूर शहरातील गरबा-दांडिया प्रशिक्षक परिवाराचे सक्रिय सदस्य मा. सागर अंदणकर यांच्या मातोश्री मा. योगिता अंदणकर (वय 68 वर्षे) यांचे नागपूर येथे अल्प आजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांचा अंतिम संस्कार आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरून सतशील चौक विठ्ठल मंदिर वॉर्ड येथून निघून पठानपुरा मोक्षधाम येथे करण्यात आला.

या प्रसंगी नातेवाईक, परिचित, मित्रपरिवार, शहरातील गरबा-दांडिया प्रशिक्षक, सह-प्रशिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी हजेरी लावून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here