
रेणुका शारदा मंडऴ , सुर्य मंदीर वार्ड, भद्रावती येथे आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता चे आधारे,या विषयी दिनांक ०१.१०.२५ रोज बुधवार सकाळी ११.०० वाजता आध्यात्मिक विश्वविद्यालय चंद्रपुर तर्फे प्र.ब्र.कु. वर्षामाता , चंद्रपुर यांनी निमित्त बनुन ईश्वरीय संदेश दिला मंडळाचया अध्यक्षा वर्षा सातपुते सह इतर सभासद तसेच चंद्रपुर आध्यात्मिक विश्वविद्यालय च्या माता ही उपस्थित होतया कार्यक्रमाकरिया प्रब्रकु उज्ज्वलामातासह इतरमातांचा सहयोग मिऴाला .
नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ श्रीमद् भगवत गीता चे आधारे,या विषयी बोलतांना नवरात्रि अर्थात रात्री अंधककाराचे प्रतिक अज्ञानरूपी अंधधककार नऊ धर्म नऊ प्रकारचे अज्ञान पसरवतात यांचे प्रतिकात्मक नऊ रात्रि या अज्ञान रुपी अंधककारावर विजय महणुन विजयादशमी हा सन साजरा करणयात येतो. रामाने ज्ञान बान मारून दसमुखवाले रावनास
पराभुत केले तर देवीनेही अनेक राक्षसांचा वध केला आहे असे आपल्या पौरानीक कथांद्वारे सांगीतले जाते.
कोणत्या युगांत होते हे रावन, राक्षस ! आज कालियुगाचया अंती राक्षसी व्रुततिचा मनूषय नाही का ?
नवरात्रित दिपकचे काय महत्व? सथुल दिपक आत्मिक सम्रुतिचा प्रतिक होय. उपवास, विविध शस्त्र अस्र हाथी दाखिले आहे. नऊ कन्यांचे काय महत्व आहे.
विस्तार पुर्वक समजने करीता आध्यात्मिक विश्वविद्यालय, दिल्ली
फोन नं (0)9891370007,(0)9311161007















