prabodhini news logo
Home चंद्रपूर विज कर्मचारी प्रथमेश पालव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

विज कर्मचारी प्रथमेश पालव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वीटचे वितरण

0
128

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : समाजाचे काही देणे लागत अशा सामाजिक कार्यात नेहमी मदतीचा हात देणारे महानिर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय मुंबईचेqq उपव्यवस्थापक (मानव संसाधन) मा. प्रथमेश पालव यांनी आपल्या वाढदिवसाच्या व दसरा सणानिमित्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नोटबुक, पेन ,पेन्सिल वितरण उपक्रम तसेच शिवभोजन केंद्राच्या १०० लाभार्थ्यांना स्वीटचे वितरण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते नितीन मुरली राव उरण महानिर्मिती आणि विकलांग सेवा संस्था, आनंद यात्री स्वयंसेवी संस्था चंद्रपूर यांचाही सहभाग लाभला.
यावेळी शाळेचे विद्यार्थी, लाभार्थी व संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here