
गणेश शेंडे घूगूस – आज दिनांक ७,१०,२०२५ ला रामायणाचे रचीते भगवान वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात घूगूस नगरपरिषद नगरपरिषद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याचे आयोजक श्रीमान अमोल नतथूजी मांढरे यांच्या हस्ते वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तसेच माजी सभापती रोशनजीपचारे नथुजी मांढरे गणेश जी शेंडे शंकरजी कामातवार डांगोरे सर जाधव सर झाडे जी डिगोरे जी विठ्ठलजी झाडे जी सुधाकर भाऊ मांढरे शंकर भाऊ मांढरे अवि कामतवार व पुष्कळ से समाज हितचिंतक व महिला भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते त्यामध्ये विविध मान्यवरांचा नगरपरिषद येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गोरगरीब दिंन दलित महिला यांना साडीचोळी देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व अन्य मान्यवरांचे मनोगत झाले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाल्याचा वाल्मीक हा एक डाकू होता जेव्हा एक डाकू माणूस रामायण सारखा पवित्र ग्रंथ लिहू शकतो त्याच्यामध्ये संस्कार होऊन तो समाज हितासाठी झटू शकतो तर आपल्याही समाजामध्ये परिवर्तन घडू शकते व तसेच जयंती व पुण्यतिथी ही समाजातल्या महान लोकांची पूजा अर्ज होते सर्वसामान्य माणसाची होत नाही याचे कारण आहे की त्यांनी समाजासाठी जनसेवेसाठी खूप मोठा त्याग केला आहे म्हणून त्यांचं नाव मोठं असतं असे मनोगत श्रीमान गणेश जी शेंडे यांनी आपल्या दोन शब्दात सांगितले व उपस्थित त्यांचे आयोजकाचे श्रीमान अमोल जी मांढरे व सर्व समाज बांधवांचे आभार करण्यात आले व त्यांची कौतुक करण्यात आली असा कार्यक्रम आपण समाज बांधवांनी नेहमी घेण्यात यावा अशा सूचना सुद्धा करण्यात आले.















