prabodhini news logo
Home चंद्रपूर दान उत्सवांचा समारोप.अवयव दान, देहदान प्रचार व प्रसार जनजागृती मोहीम

दान उत्सवांचा समारोप.अवयव दान, देहदान प्रचार व प्रसार जनजागृती मोहीम

0
119

वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा

वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक ८ आक्टोंबर २०२५ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.मंचावर ऊपस्थीत वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका,ऊमरे माॅडम प्रीन्सिपाॅल वनोजा,अनिता झाडे ग्रामपंचायत सदस्य, बप्पी राजु, उपस्थित होते.वंदना बरडे सहायक अधीसेवीका यांनी अवयव दान देहदान प्रचार व प्रसार करण्यात आला सवीस्तर माहीती अवयव दान देहदान ची देण्यात आली.शपथ देण्यात आली.समज गैरसमज समजावून सांगितले.आणी पर्यावरणाचे कसे फायद्याचे आहे तेही समजावले.आणी पोस्टर प्रदर्शनी मार्फत अवयव दान कसे फायद्याचे व महत्वाचे आहे हे समजाविण्यात आलें.ऊमरे माॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचालन संध्या माकोडे यांनी केले व आभार प्रदर्शन अभय सोहेल यांनी केले.हा कार्यक्रम जि.एम.आर., वर लक्ष्मि फाऊंडेशन, उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.मनोज पाल कौन्सिलर व पुनम धांडे सिकलसेल टेक्निशियन यांनी सिकल सेल व सि.बि.सी तपासण्या केल्या. शाळकरी मुलांना पेन, पेन्सिल, बुक स्केच पेन किटचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here