
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 31/10 सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी प्रणित व कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने वसुबारस गोवर्धन दिन गोपाष्टमी तसेच लोहपुरुष देशाचे उपपंतप्रधान पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त सर्व गोशाळा संस्थान चा गोसंचालक सत्कार सोहळा संपन्न ,सत्कारमूर्ती डोंगरेश्वर गोसेवा धाम गोरक्षण गोशाळा जिंतूर चे अध्यक्ष गौ आश्रीत प.पू.श्री संदीप भाई जी महाराज शर्मा, देवानंद गोशाळा ईटोली अध्यक्ष परमेश्वर स्वामी, श्री पांडुरंग गोशाळा वारकरी शिक्षण संस्था कौसडी अध्यक्ष ह भ प दीपक महाराज सरनाईक वर्णकर, कामधेनु गोशाळा उमरीफाटा सुभाष महाराज गायकवाड गायकवाड, जय भवानी गोशाळा पानेरा अध्यक्ष शिवाजीराव घुले पाटील, जय बजरंग बली गोशाळा आडगाव जिंतूर तालुका प्रदीप विक्रम दाभाडे, माऊली देसी गोसंवर्धन केंद्र रिडज अध्यक्ष डॉ.सुरेश उद्धवराव खापरे,श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष्मी गोशाळा टाकळी बोबडे चे अध्यक्ष बोबडे सर नांदापूर गोशाळा चे सचिन रसाळ वरील सर्व गोशाळेतील गो संचालक चालक मालक यांनी सर्व गोमाता गाय नंदीबैल मातेचे पालन पोषण गो संवर्धन संरक्षण गाय वाचवण्याचे व सर्व या गोमातेच्या सेवेच्या संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व गोशाळेचे संचालक व पालकांना गो सन्मान गौरव गो सन्मानपत्रक देऊन स्वागत व सत्कार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी परभणी येथे करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परभणी जिल्ह्याचे पोलीस पाटील जेष्ठ गोसेवक मारोतराव खटिंग झाडगावकर, प्रमुख पाहुणे हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे गोशाळा गोसंवर्धन पशु केंद्र शाळेचे अध्यक्ष विजय जोगदंड खिस्ते पाटील ताडबोरगावकर, देवकृपा मुरुंबा गोशाळेचे अध्यक्ष शेतकरी नेते उद्धव जवंजाळ पाटील मुरुंबेकर गोसेवक कमल किशोर अग्रवाल आधी जणांच्या उपस्थितीमध्ये गोसेवेचा प्रचार प्रसार व सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या गोशाळेचे सन्मान उठाना कुठेतरी व्हायला पाहिजे हा हेतू समजून प्रत्येक संघटनेने किंवा प्रत्येक पक्षाने लोकप्रत शासनाने गोसेवकांचा व गोशाळेचा सन्मान करायला पाहिजे याच कार्यक्रमाचे आयोजक कै. छगन आप्पा जाधव गो संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष गोमात गोसेवा प्रचारक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारने राज्य माता म्हणजे गोमाता म्हणून गोसंवर्धन दिन वसुबारस गोपाष्टमी याचे महोत्सवात गोसेवकांचा गोरक्षकांचा गोपालकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती गौरक्षक सेना जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली…












