prabodhini news logo
Home ठळक बातम्या मा.कु.सायली ढेबे व्यक्तिमत्व स्पर्धेत प्रथम

मा.कु.सायली ढेबे व्यक्तिमत्व स्पर्धेत प्रथम

0
97

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – रोटरी क्लब ऑफ कराड आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला व्यक्तिमत्व सादरीकरण स्पर्धा 2026 व महिला सन्मान सोहळा दि. १४ मार्च रोजी कराड येथे हा सोहळा पार पडला. या स्पर्धेत १८ते ३५वयोगटात कु. सायली बाळू ढेबे, लेट. भैयासाहेब घोरपडे इन्स्टिटयूट ऑफ फिसिओथेरपी हिने प्रथम क्रमांक पटकावून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व तीन हजार रकमेची मानकरी ठरली.
ह्या स्पर्धेत १८ ते ३५ वयोगट तसेच ३६ ते ७५वयोगट असे 2 गटात ही स्पर्धा पार पडली. चाळीसहुन अधिक स्पर्धक होते, त्यातून आपल्या कला कौशल्यतुन ३फेऱ्या पार करून सायली ढेबेने प्रथम क्रमांक पटकवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here