शाहाद्याच्या ‘अचिव्हर हाईट्स’च्या विद्यार्थ्यांची गरुडझेप; चीनमधील आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेसाठी निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज : नाशिक येथे संपन्न झालेल्या २२ व्या राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत शाहादा येथील अचिव्हर हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत...




