कविता;विसरले मलाच मी तुमच्या नादात
विसरूनी गेले मीच मला रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात !!
विसरूनी गेले हसणं माझं रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले जगणं माझं रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले...
कविता; हमारे देश की सरकार
कवयित्री
pk मुक्ता आगड़े
चंद्रपूर, मूल
हो गया युवा बेरोजगार
हर गरीब खा रहा महंगाई की मार
मच गया है हर प्रांत में गरीबी से हाहाकार
कोन है बताये इसका...
कविता; सत्ताधारी राजा
कवयित्री
pk मुक्ता आगडे
चंद्रपूर, मूल
कमालच असते हं
सत्ताधारी राज्याची
त्याला भाषणात येते रडू
अन किव येते प्रजेची
जितका मोठा राजा
तितकाच मोठा शिकारी
तो सोंग करी ऐसे
जैसे वो बहू भिकारी
भोळ्या गवार...
कविता; चल गड्या राजकारणात जाऊ…
कवयित्री
pk मुक्ता आगडे
चंद्रपूर (मुल)
लोक हिताच्या खोट्या शपथा खाऊ
देशाच्या मतदात्यांना धोका देऊ
मुर्खांना अच्छे दिनाच्या भ्रमात ठेवू
चल गड्या राजकारणात जाऊ
लोकशाहीला गंगेत वाहू
या देशाची वाट लावू
लपून-छपून खोके...
कविता; सत्तेचा खेळ
कवयित्री
कल्पना टेंभुर्णीकर
नागपूर
पाच पाच वर्षांनी , चालतो सत्तेचा खेळ
लोकशाही वाचवाया, पाहातो इवीएमचा मेळ....
कोणत्याच नेत्यावर, नाही राहिला विश्वास
भ्रष्ट नेतेच सोडतात, सुटकेचा...
कविता; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
कवयित्री
आयु.कल्पना अशोक टेंभुर्णीकर
नागपूर
तुम्ही प्रत्येकाच्या मनामनात
तुम्ही संविधानाच्या पानात
तुम्ही वंचिताच्या शिक्षणात
तुम्ही प्रत्येकाच्या घरादारात ....
तुम्ही ऑफिसच्या भिंतीवर
तुम्ही राज्यघटनेच्या कलमात
तुम्ही गीतकारांच्या गीतात...
कविता; लोकशाही वाचवा
कवी
प्रा.पी.एस बनसोडे
लातूर
लोकशाही वाचवा तुम्ही
संविधान घ्या वाचून
हक्क ठेवा अबाधित
मिळत नसते काही नाचून .....१
लोकशाहीचा कणा लोक
लोकप्रतिनिधी निवडा नीट
नको तमाशा राजकारणात
मतदानास...





