महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

राजमाता राणी हिराई महोत्सव - 2026 चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 21 : राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा...

जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात...

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कृषिमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी - चंद्रपूर, दि. 29: चंद्रपूर हा कृषी प्रधान जिल्हा असून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात...

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘महाजनसंपर्क’ ठरला नागरीकांसाठी मोलाचा

संपूर्ण जिल्ह्यात उपक्रम राबविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना जास्मिन शेख जिल्हा प्रतींनिधी, चंद्रपुर चंद्रपूर, दि. 2 : नागरीकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या सातत्याने फेऱ्या...

शहरातील पशुचिकित्सालयाच्या दुरावस्थेबाबत आम आदमी पक्षाचे फेसबुक लाईव्ह

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज अनेक वर्षांपासून शहरातील पशुचिकित्सालय समस्यांनीग्रस्त आहे. या चिकित्सालयात शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, उपचारासाठी येणार्‍या जनावरांसाठी पाण्याची सोय नाही, 2019 पासून वीज खंडित...

गरीब आहे’ ही न्यूनतेची भावना दूर सारून शिक्षण घ्या आणि कर्तृत्वाने मोठे व्हा: आ....

सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता सप्ताहाचे आ मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन भुवनेश्वरी धर्मपुरीवार चंद्रपूर रिपोर्टर प्रबोधिनी न्युज - शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हा मंत्र...

सामाजिक सभागृह ठरेल ऐक्याचे प्रतिक

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर - दि.१९ - विठ्ठल मंदिर...

लोकार्पित झालेली वास्तु विद्यार्थ्यांसह जेष्ठांसाठी उपयुक्त ठरेल – आ. किशोर जोरगेवार

अभ्यासिकेच्या इमारतीचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण वंदना कावळे उपसंपादक प्रबोधिनी न्युज मतदारसंघात गरिब गरजु विद्यार्थ्यांसाठी 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता, आज यातील एका अभ्यासिकेच्या...

शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी धान खरेदी केंद्रे लवकर सुरु करावीत

आ.सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी...

शेतकऱ्यांचे हित सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध – आमदार सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढीवर भर शेती केवळ व्यवसाय नाही, तर आर्थिक स्थैर्याचे साधन चंद्रपूर, दि. २७ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व...

पडोलीत मोकाट गायीचा हल्ला – महिला ठार, २ महिला गंभीर जखमी

चंद्रपूर, १९ ऑगस्ट –पडोली येथील इंदिरा नगरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत मोकाट गायीच्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर २ महिला गंभीर जखमी झाल्या...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...