जैन धर्मियांचे पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव
ना. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर, दि.१२-जैन धर्मातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमायाचना आहे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. ज्यामध्ये अहंकार नसतो....
मिस इंडिया कॉसमॉस पहिल्यांदाच नागपुरात
4 जुलै रोजी रायसोनी महाविद्यालयात होणार ऑडिशन
कार्यक्रमात मिसेस वर्ल्ड आणि बॉलीवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती गोवित्रिकर ची उपस्थिती
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज -...
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले
राजेश बेले यांची मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर - प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिलेला अहवाल खोटा असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ...
राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण आहे….
बल्लारपूर मनसे महिला सेना, कल्पना पोतर्लावार कडून पोलीस दलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - बल्लारपूर - बहिन भावाच्या नात्यातील...
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा
सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना
भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर नको
चंद्रपूर - दि. 01 : दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर...
मुल येथे शिवसेनेतर्फे सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न.
महिलांनी जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आयोजनाचे केले कौतुक
मूल प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना...
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 13 : आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन...
श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका आमंत्रित
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी प्रतिष्ठित अशा विविध स्पर्धा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण वार्ता पुरस्कार,...
शोकसंदेश – निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपले – श्याम धोपटे
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर - अम्माच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची तब्येत सुधारत होती, आणि...
महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार
प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर :- ८ मार्च हा दिवस दरवर्षी महिलादिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.यादिवशी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो. या कार्यक्षम...






