राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपुरातील प्रेम जरपोतवार ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आणि ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमीत्त वणी येथील,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय श्री...

पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प – ना. सुधीर मुनगंटीवार

विकासाच्या बाबतीत पोंभुर्णा पुण्याच्याही पुढे राहील डोंगरहळदी (तुकूम) येथील नागरिकांशी साधला संवाद पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि. 8 : पोंभुर्णा तालुक्यात विकासाची दीर्घ मालिका तयार केली...

हनुमान जयंतीनिमित्त चिखली येथील हनुमान मंदिर सभागृहाचे लोकार्पण

मा. खा. डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते संपन्न मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामाचे लोकार्पण. सावली दिनांक: १२ एप्रिल २०२५ – तालुक्यातील चिखली...

हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा – आ. किशोर जोरगेवार

बांगलादेश येथील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रा. सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - हिंदू समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि...

दुकानांना लागलेल्या आगीची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

जास्मिन क्षेख जिल्हा प्रतिंनिधी, चंद्रपुर तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची...

चंद्र्पुर महानगरपालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर 17 सप्टेंबर - केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक, ख्यातनाम पत्रकार आणि संयुक्त...

शासकीय आश्रम शाळेतील रिक्त जागेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर - दि. 06 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत येत असलेल्या शासकिय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत बाह्यस्त्रोत...

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती

चंद्रपूर जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मिळणार दिलासा सहा महिन्यांत हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत शैलिका सागवरे मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर, दि. 30 : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

बांधावर जाऊन पिडीत शेतक-यांसोबत संवाद किशोर मडगुलवार जिल्हा संपादक, चंद्रपूर - दि. 24 : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाची, राज्याचे आदिवासी विकास...

100 अपात्र शिधापत्रिका धारक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणार कार्यवाही : – तहसीलदार पानमंद...

प्रतिनिधी सिंदेवाही प्रबोधिनी न्युज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून संपूर्ण राज्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याकरता वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणाली मधील...

Latest article

कारंजा लाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा थाटात साजरा

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशी विकास संस्था वालई कारंजा लाड व स्त्री शक्ती मंच संघटना...

फोन बंद, कामे बंद; भाकपाच्या नेतृत्वात नेलगुंडा ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थ एकवटले

भामरागड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत नेलगुंडा येथील ग्रामसेवकांच्या निष्क्रीय व दुर्लक्षपूर्ण कामकाजाविरोधात संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ हटवून नवीन ग्रामसेवक नेमण्याची जोरदार...

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...