आपल्या प्रगतीचा आणि अधोगतीचा मार्ग स्वतःच्याच हाती: भदंत पय्याबोधी थेरो
वसमत प्रतिनिधी : धानोरा (भोगाव): माणूस आपल्या आयुष्यातील अपयशासाठी किंवा दुःखासाठी अनेकदा दुसऱ्याला किंवा नशिबाला दोष देत असतो. मात्र, भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार, कोणताही दुसरा...






