बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तात्काळ पुर्ण करा.- खा. प्रतिभा धानोरकर

अन्यथा उग्र आंदोलन छेडणार, धानोरकरांचा अधिकाऱ्यांना ईशारा. प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा खासदार धानोरकर...

जलद गतीने स्वछता मोहीम राबवा- राहुल पावडे

महानगर भाजपाचे आयुक्तांना निवेदन प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर भाजपाच्या सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना वारंवार स्वच्छतेच्या बाबतीत प्रभागातील तक्रारी प्राप्त होत आहेत.ही बाब...

सावली येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज सावली - दिनांक :- २० जुन २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सावली शहरातील ३ नागरिकांना आर्थिक मदत देण्यात...

अमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा : बसपा चे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार...

किशोर मडगूलवार जिल्हा संपादक चंद्रपूर चंद्रपूर- कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची...

‘नीट’ परीक्षा घोटाळा आम आदमी पार्टी आक्रमक

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नागपूर- दि.19/6 देशभर गाजत असलेल्या 'नीट' परीक्षा प्रश्नपत्रिका गोंधळावर आम आदमी पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. या घोटाळ्या विरोधात आम...

आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राची स्मार्ट मीटर योजने संदर्भात व निवडणूक...

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - दिनांक 18/06/2024 रोजी मंगळवार ला जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात वरोरा -...

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; निवृत्त होणारे सदस्य कोण?

प्रबोधिनी न्युज नेटवर्क- लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतात. चालू विधानसभेची मुदत याच वर्षी संपणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात....

विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार; वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८व्या...

९ कोटी रुपयातून तयार झालेल्या छोटी पडोली व विचोडा येथील गेटेड बंधाऱ्यांची आमदार किशोर...

शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल, भूजल पातळीत होणार वाढ दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जलसंधारण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या १२ करोड...

श्रीशिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समितीने व्यक्त केली ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी दिली होती भेट सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर चंद्रपूर - राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी किल्ले रायगड...

Latest article

जमीन अधिग्रहणाच्या विरोधात ४ जूनपासून शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली महायुती-भाजप सरकार जिल्ह्याचे नुकसान...

गोंडपिपरीतील शेतकऱ्यांचा एल्गार; जमीन अधिग्रहणाविरोधात भव्य परिषदेत सरकारविरोधी संताप उसळला

गोंडपिपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतजमीन अधिग्रहणाच्या नावाखाली सुरू असलेल्या सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे....

गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात: रांगी येथे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

धानोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. २८ मे २०२६ गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच, गुरुवारी (दि. २८ मे २०२६) रांगी...