नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव

0
जालना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जालना येथील वंचित...

घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल

0
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर...

एम.डी.आर-९९ रस्ता अतिक्रमणमुक्त न झाल्यास विजय जाधव यांचा बेमुदत अमरण उपोषणाचा इशारा

0
कोपरगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - कोपरगाव–जुना टाकळी रोड नाका येथील एम.डी.आर-९९ क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्ता न केल्यास बेमुदत अमरण उपोषण करण्याचा...

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

0
वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे राजकारण शक्य नाही : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नवी दिल्ली येथून ॲड. बाळासाहेब आंबेडकर...

राजकीय प्रचाराची ‘वंचित’ स्टाईल!नवदाम्पत्याला भेट दिले विजयाचे पोस्टर.

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकांसाठी दिलेला ‘एक संधी वंचितला’ हा निर्धार आता केवळ राजकीय सभांपुरता मर्यादित न राहता...

उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ ची धमाकेदार एन्ट्री

0
२५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका उस्मानाबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (VBA) प्रस्थापित राजकारण्यांना...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ ची जोरदार मुसंडी !

0
जामखेडपासून सुरू झालेला कमबॅक, सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी घाम मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : लोकसभा निवडणुकीत आपल्या राजकीय ताकदीची जाणीव करून दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती! : प्रा डॉ किशोर...

0
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - आज नगरपंचायती आणि नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहेत. शहरी भागांसाठी कार्यरत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'वंचित...

वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !

0
नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये...

मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान; प्रकाश आंबेडकर

0
कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य जवळीक...

Latest article

शेतक-यांची ओळख पटवून रोज 30 लिटरपर्यंत डिझेल पुरवठा करा

पंप चालकांसाठी जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 27 : चंद्रपूर...

प्रशांत रामटेके यांना बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज — सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय विकास संस्था वालई कारंजा लाड तसेच स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड, जिल्हा...

कारंजा लाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा थाटात साजरा

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशी विकास संस्था वालई कारंजा लाड व स्त्री शक्ती मंच संघटना...