अनिता धूमकेतू गजभिये हे उपसरपंच पदी १० मतांनी जिंकले
दिलीप पृथ्वीराज गजभिये यांना ९ मते मिळाल्याने
वरठी येथील वर्तमान उपसरपंच अनिता गजभिये
मोहाडी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मोहाडी तालुक्यातील वरठी येथे आज दिनांक ०५/१२/२०२३ रोजी वरठी ग्रामपंचायत मधून...