1 जानेवारी 2025 रोजी पालोरा येथे समाज प्रबोधन व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन
जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
9665175674
भंडारा - मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्य 1 जानेवारी 2025 रोज...