डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर तालुक्यातील चिखला गावाचे आरिफ सलाम शेख (45) राहणार चिखला गाव. ह्यांनी कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून मारले म्हणून गोबरवाई पोलीस अधिकारी नी त्याला अटक केली .ही घटना दिनांक 21 /6/2025 च्या रात्री चिखला माईन्स येथील दुर्गा चौकात ही घटना घडली आहे. आरीफ चे शेतातील चाळीस कोंबड्या कुत्र्यांनी मारले असे समजून रागाच्या भरात कुत्र्याला बंदुकीनी गोळ्या झाडून मारले .हे कुत्रा पाळीव होता .मुक्या जानवराची हत्या करून आरिफने माणुसकीला काळीमा फासला .या घटनेची सर्वत्र निंदा हात आहे .हे प्रकरण वन विभागाला कळविण्यात आले. एक गोष्ट लक्षात घ्या कुत्र्यांनी आपल्याला चावले तर आपण कुत्र्याला आपण चावत नाही. म्हणून कोर्टाची परवानगी घेऊन सलाम शेख या व्यक्तीला सार्वजनिक रूपात अन काउंटर केला पाहिजे. असे सर्व लोकांचे मत आहे.

