बल्लारपूरातील गांधी चौकात शंभर वर्ष झालेल्या जीर्ण इमारतीची भिंत कोसळली

दोन स्कूटींचा चक्काचूर, दोन बालिका थोडक्यात बचावल्या बल्लारपूर :- गांधी चौक परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण घटनेत एका जीर्ण इमारतीची भिंत कोसळून दोन दुचाकी, मलब्यात...

बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर.? -रविकुमार पूप्पलवार

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे सवाल उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक...

विकासाच्या थापा मारणाऱ्या विकास पुरुषाला सत्तेतून पायउतार करा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे :- संतोष सिंह रावत कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर चंद्रपूर जिल्हयात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग...

बल्लारपूर विधानसभेतील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांकडून महामंत्री व आघाडी अध्यक्षांची घोषणा

बल्लारपूर - महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची...

सुरजागड लोह प्रकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; लाखो झाडांची कत्तल

बल्लारपूर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनात सुरजागड प्रकल्प बंद करण्याबाबत निघाला सूर बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क चंद्रपूर- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य...

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरोधात दिलेल्या लढ्याला मोठे यश!

कोरोमंडल कंपनीवर गुन्हा दाखल; अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई आ. सुधीर मुनगंटीवार यांची आवाज उठविण्याची भूमिका ठरली निर्णायक बल्लारपूर - दि. ७ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक...

बल्लारपूर नगरपरिषदच्या “कर्मचारी विमा निविदा घोटाळ्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा.

मनसे च्या जनहीत कक्ष विभागाची मागणी, स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या लाखों रुपयाची उधळपट्टी. प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नगरपरिषद बल्लारपूर तर्फे दिनांक २९.२.२०२४ रोजी...

बल्लारपूर तहसील कार्यालयातील स्टील ट्रस छत व नाली बांधकामासाठी 58.86 लाखांची प्रशासकीय मान्यता

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांचे फलित नागरिकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय परिसर होणार अधिक सुसज्ज चंद्रपूर - राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर...

बल्लारपूर पॉवर हाउस च्या पौराणिक लुम्बिनी बुद्ध विहार परिसरामध्ये भर पावसात 14 वर्ष नंतर…

▪️बुद्धम शरणम गच्छामि ... ▪️धम्माम शरणम गच्छामि... ▪️संघम शरणम गच्छामि.... शैलिका सागवरे मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर- आज दि 27 नोव्हेंबर 2023 सोमवार ला कार्तिक पौर्णिमा च्या निमित्ताने भारतीय...

बल्लारपूरचा गौरव वाढविण्यासाठी विकासकामांना चालना – ना. सुधीर मुनगंटीवार

‘माता-भगिनींचा आशिर्वाद लाख मोलाचा’ बल्लारपूर येथे भव्य प्रचार रॅलीचे नागरिकांकडून दमदार स्वागत सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - जिल्ह्याचा समतोल विकास साधताना आरोग्य, शिक्षण,...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...