माजी सभापती कृष्णा राऊत यांचेसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश
सावलीत भाजपला खिंडार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर - राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी...
आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून चारगाव येथे आर्थिक मदत.
सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सावली- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून चारगाव येथील साप चावून मृत पावलेल्या...
युवाकवी पुनाजी कोटरंगे उत्कृष्ट कवी पुरस्कारने सन्मानीत…
सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने वर्ष २०२४ मध्ये आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या असता त्या स्पर्धांत चंद्रपूर जिल्यातील...
खासदार डॉ.नामदेव किरसाण यांची रानडुक्कराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला शेतकऱ्यांचा कुटुंबाची सांत्वनपर भेट
जखमी रुग्णांची ग्रामीण रुग्णालय सावली येथे भेट
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर - सावली :- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.डॉ. नामदेव किरसान साहेब...
मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
सावली तालुक्यातील २३६५ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण
आम्ही सत्तेत येताच घरकुल निधी ३ लक्ष करू
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील...
सावली तालुका व शहर कमिटीतर्फे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा
सावली येथे रक्तदान शिबीर,नागरी सत्कार, लाडू तुला व विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे...
‘जय शिवराय’ च्या जयघोषाने दुमदुमले जांब बुज.’
'शिवजयंती महोत्सव -२०२४ आपला उत्सव :आपली प्रेरणा' उपक्रम उत्साहात संपन्न
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
सावली - बाबासाहेबांनी संविधानातुन भारताला दिलेली लोकशाही ही मुळात...
सावली तालुक्यातील भाजप,वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश
सावली तालुक्यात वंचित व भाजपाला खिंडार
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि,चंद्रपुर - वंचीत बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे...
सावली तालुक्यात ५ करोड ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाचे फलित
तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील अनेक काम ठप्प...
कवी पुनाजी कोटरंगे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी (भारत) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, सत्कार समारंभ व...




