e-textile प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

0
वस्त्रोद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा - मुख्यमंत्र्यांच्या सूचना मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी e-textile प्रणाली विकसित करण्यात आली आहे....

प्रचारात ‘देवा भाऊ’ चा सूरमयी डंका

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी 'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत...

डॉ खंडू माळवे(ख र माळवे-खरमा) यांचा “रानभाजी महोत्सव नाणेघाट” येथे सत्कार

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- ऋषिकेश परिवार संस्था आयोजक संयोजक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, रोटरी क्लब व लायन्स क्लब, शास्वत ट्रस्ट, जुन्नर,...

महाराष्ट्राचा हास्यकवि स्पर्धेत ग्रामीण हास्यकवी श्रीराम घडे यांचा प्रथम क्रमांक

0
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र...

लाडक्या बहिणीं च्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली, सप्टेंबर महिना अखेरीस खात्यात जमा होणार पैसे

0
राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच ३००० हजार रुपये जमा केले आहेत. मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - मात्र सप्टेंबर महिना संपत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

0
महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा जगाकडून गौरव -राज्यपाल राधाकृष्णन यांचे कौतुकोद्गार महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज -...

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

0
सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दि. १९ : "देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४...

केंद्र सरकारने पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून केली हकालपट्टी

0
मुंबई प्रतिनिधी : केंद्र सरकारने पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ बडतर्फ केले आहे. मागासवर्गीय (OBC) खोटे प्रमाणपत्र आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा...

रसहा साहित्यिकांना अमृत गौरव पुरस्कार प्रदान

0
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - नॅशनल लायब्ररी बांद्रा येथे झालेल्या प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित सोहळ्यात शिवजल्मभूमीतील जेष्ठ साहित्यिक डॉ...

मुंबईतील बोगस डॉक्टरला अटक करा

0
भीम आर्मीचा आंदोलनाचा ईशारा लक्ष्मण कांबळे मुंबई प्रतिनिधी : दिनांक ७ सप्टेंबर - बोगस पदवीचा वापर करून मुंबईत प्रॅक्टिस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या...

Latest article

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...