राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या 90 व्या जयंती सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री...
श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात शिवाजी बापूंचे मोठे योगदान..
भालचंद्र दरेकर
तालुका प्रतिनिधी,श्रीगोंदा
स्व. शिवाजीराव नागवडे तथा बापु यांच्या ९० व्या जयंती सोहळ्या निमीत्त आयोजित कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने तालुक्यासह...