prabodhini news logo
Home राजकीय नेर बायपास चे काम चालत असताना ईतर बाबी (सर्वीस रोड,डिव्हाँडर.सेफ्टी) कडे दुर्लक्ष

नेर बायपास चे काम चालत असताना ईतर बाबी (सर्वीस रोड,डिव्हाँडर.सेफ्टी) कडे दुर्लक्ष

0
72

संकेत पा.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने एम. एच. यादव प्रोजेक्ट डायरेक्टर यांना निवेदन देण्यात आले आहे.
वरिल विषयास अनुसरून नेर येथे बायपास चे काम पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या हव्यासा पोटी काम अपूर्ण अवस्थेत असताना रोड वाहनासाठी चालू करण्यात आला आहे.त्या मुळे पहिला दुर्दैव अपघात भदाणे येथे झाला. नेर बायपास [रा.मा.53] करत असताना त्याला जोडलेला मुख्यमंत्री योजनेतील ग्रा .मा.क्र68 च्या चौफूली कडे दुर्लक्ष करुन साधा मुरुम टाकून अपघात होईल यांची वाट बघत रोड वाहनासाठी खुला केला आहे .साक्री कडून येणारे वाहन उतार असल्यामुळे खुप वेगात येते त्यामुळे अपघात हा जीवघेणाच ठरेल.तरी आपण नेर येथील बायपास वरील सर्व जोड रस्ते(नूर नगर चिंचवार रस्ता, नेर ते खंडलाय ) लवकरात लवकर प्रवासी व ग्रामस्थाना सोयीस्कर व सुरक्षित होतील ह्या दृष्टीने आदेश दयावेत. अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल. झालेल्या अपघातास सर्वस्वी n.h.I जवाबदार राहिल.असे निवेदन
सतीष एस बोढरे. यांनी दिले आहे भा.ज.पा.किसान मोर्चा. धुळे जिल्हा उपअध्यक्ष. नेर व ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here