prabodhini news logo
Home ठळक बातम्या प्रबोधिनी न्युज चैनल मध्ये धुळे तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व...

प्रबोधिनी न्युज चैनल मध्ये धुळे तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व पत्रकारा कडुन संकेत पारस शेठ बागरेचा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

0
49

प्रबोधिनी न्युज नेटवर्क

प्रबोधिनी न्युज चे सल्लागार मा. अँड. सोनिया गजभिये, संचालक प्रशांत रामटेके, मुख्य संपादक मा. शैलिका सागवरे, संपादक मा. संदिप गवई, उपसंपादक अँड. वंदना कावळे, उपसंपादक मा. बाबुराव बोरोळे, ब्युरो चीफ मा. आल्हाट सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 28/06/23 रोजी मा. संकेत पा. बागारेचा सर यांची प्रबोधिनी न्युज चैनल तालुका प्रतिनिधी, धुळे म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रबोधिनी न्युज चॅनलचे धुळे तालुका प्रतिनिधी पदी नेर येथिल चि संकेत पारसशेठ बागरेचा यांची नियुक्ती झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करतांना नेर येथील दै लोकमत प्रतिनिधी व वाॅईस ऑफ मिडीया संघटनेचे जिल्हा संघटक संतोष ईशी,दै सकाळ प्रतिनिधी सुरज खलाणे,दै पुण्यनगरी प्रतिनिधी किशोर भदाणे,माता हिंगलाज चॅनल प्रतिनिधी दिपक मोरे,एम डी टिव्ही चॅनल व दै देशोन्नती प्रतिनिधी दिलीप साळुंखे,दै स्वतंत्र भारत प्रतिनिधी राकेश अहिरे या सर्वांकडून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here