
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात होवून पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशाचा मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही नागपूर वरुन पुणे जात होती.
तारीख ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुणे साठी निघाली होती.१ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सचे धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्स काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून त्यामध्ये 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती.
http://www.prabodhininews.com/?p=26275
त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले.ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26265
काचा फोडून काही प्रवासी बाहेर :-
विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर आहे होते. त्यामध्ये चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26224
मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश :- विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26239
http://www.prabodhininews.com/?p=26235
http://www.prabodhininews.com/?p=26232
http://www.prabodhininews.com/?p=26229














