
संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
बाळासाहेब आंबेडकर दुर द्रृष्टीवाले भारतातले एक मेव स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्याच महिन्यात सांगितले होते की फार मोठा दुसरा भुकंप होणार आणि तो आज झाला आणि अजित पवार तीस आंमदार घेऊन बीजेपी मधे गेले का गेले वंचित बहुजन लोकांनी खोलवर अभ्यास करावा मला असे वाटते 2024 चि निवडणूक झाली की नंतर कधीच निवडून होणार नाही असे मला वाटते ही चाऊल मनुसमृती लागू करण्याची तर नाही असे माला ठाम पणे वाटते कारण काही राज्यामधे झाले असे मला पेपर न्युज ला दीसले म्हणून एस टी.एस सी. ओबीसी अल्पसंख्याक तसेच भटके विमुक्त या लोकांनी 2024 ला स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करा कारण आंबेडकर घरानेच या देशाला तारू शकतात म्हणून मनुमृती 2024 नंतर लागु होण्याच्या पहीलेच वंचित बहुजन आघाडी वंचित घटकाला सत्ते मधे बसवा जर तुम्ही चुक केली तर मनुसमृती लागु झालीच समजा मनुसमृती वाचा मग तुम्हाला कळेल तुमचे हाल काय होतात म्हणून.आता तुम्हीच ठरवा म्हणून सांगतो.














