prabodhini news logo
Home ठळक बातम्या धुळे मराठा पंच मंडळ यांच्या वतीने मराठा समाजातील जेष्ठ नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार

धुळे मराठा पंच मंडळ यांच्या वतीने मराठा समाजातील जेष्ठ नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार

0
54

संकेत.प बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी

गृह धुळे येथे मराठा पंच मंडळ यांच्या वतीने मराठा समाजातील ज्येष्ठ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान आणि 10 वी 12 वी उत्तीर्ण झाले विद्यार्थी यांचा गुण गौरव आणि मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थी यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे वेळी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ चे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री जगन बापूसाहेब ताकटे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना धुळे जिल्हा वधू वर पालक सूचक समिती चे संस्थापक अध्यक्ष नयनेश साळुंखे यांनी स्वागत करून सत्कार केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी धुळे शहराचे लाडके माजी आमदार राजवर्धन कदमबांडे होते या कार्यक्रमाचे आयोजन मराठा पंच मंडळ अध्यक्ष राजेंद्र इंगळे आणि सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here