
स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावाती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भद्रावती : सध्या सुरु असलेल्या भद्रावती शहर व भद्रावती शहर नजीकच्या सम्पूर्ण गावात विजेचा लपंडाव सुरु आहे।कोणतेही संयुक्त कारण नसताना विदुत पुरवठा वारंवार खंडित होत आहे। , अद्याप पाहिजे त्या प्रमाणात पावसाळा सुरु झालेला नसताना २ ते ३ तास पर्यंत विदुत पुरवठा वारंवार खाडीत होते। , काही परिसरात ‘विदुत पुरवठा डिम’ स्वरूपात येत असून त्यामुळे लोकांच्या घरातील विदुत उपकरणे सुद्धा खराब होत आहे।कित्येकानी या बाबत आपल्या कडे तक्रारी नोंदविल्या असून तुम्ही त्यांना केराची टोपली दाखवली असल्याचं दिसून येत आहे।समस्या निकाली काढण्याचे सोडून आपले कर्मचारी लोकांसोबत हुज्जूत घालीत असतात।जीर्ण झालेल्या विदुत , तर उपकर्णनाचा वापर केला जात असून जनतेकडून वाढीव वीज बिलाची मागणी होत आहे।नवीन विदुत तर व उपकरणांची मागणी करून त्या कार्यान्वी करणे हे आपलं विभागाचं कर्त्याव असून तसे होताना सुद्धा दिसून येत नाही आहे।
बर्याच लोकांचे घर दोन रूम चे असून सुद्धा त्यात जास्त विदुत खपत उपकरणे नसून , तरी सुद्धा त्यांना अवाच्या सव्वा विदुत बिल येत आहेत।आपल्या कार्यालयाशी संपर्क केला असता थातुर मातुर उत्तर देऊन कर्मचारी दिशाभूल करीत आहेत।जेवा कि आपल्या विभाग तर्फे सादर व्यक्तीच्या घरी मीटर पंचनामा करून फाउलटी मीटर असल्यास तात्काळ त्याचे मीटर बदलून देऊन अवास्तव असलेलं विदुत बिल कमी करून द्याल पाहिजे परंतु तसे न करता त्याला सदर बिल भरण्यास बाध्य केलं जात आहे।ह सर्व सामन्यावर होणार अन्याय आहे।
यानंतर जनसामनास त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसे घडल्यास जनहितार्थ मनसे स्टाईल आंदोलन उभारण्यात येईल। त्या नंतर उद्भवणाऱ्या परिस्तिथी व परिणामास आपण सर्वस्वी जवाबदारीची नोंद घ्यावी।
असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या कडुन देन्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई वारखडे महिला शहर अध्यक्ष विभाताई बेहेरे तालुका उपाध्यक्ष महादेव वरखडे अभि उमरे , राज शेरकुरे , महेश सिडाम शुभम बावणे , सोनू कुचेकर आणि इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.














