prabodhini news logo
Home ठळक बातम्या बेसहरा व्यक्तीला माणुसकी फाँडेशन तर्फे जीवनदान

बेसहरा व्यक्तीला माणुसकी फाँडेशन तर्फे जीवनदान

0
54

जास्मिन शेख
चंद्रपूर जिल्हा प्रतनिधी

माणिक पेटकर हा नावाचा व्यकी व्यक्ती ४ दिवसा अगोदर सिग्नल वर बेशुद्ध अवस्तेत होता.त्याला आमच्या टीम ने उचलून स्वच्छ करून कपडे लाऊन दिले व सरकारी हॉस्पिटला मध्ये भरती करून त्याचे सगळे टेस्ट,X रे, सिटी स्कॅन, करून सलाईन औषध सुरु करून त्याला तिथे ठेवले आणि त्याचा भावाचा शोध घेण्यास सुरुवात करून आज रोजी 7/07/2023 ला घरचे मिळाले त्यांना हॉस्पीटला नेऊन त्याचा परिवारास एक मेकांना भेटवून दिले.

या कामात आम्हाला यांचे सहकार्य प्राप्त झाले. PSI सामलवार सर व त्यांची टीम,डॉक्टर भास्कर झलके GOV. हॉस्पिटल,राठोड,आणि चौधरी सर मून म्याडम,डॉक्टर धर्मशीला कुमारी म्याडम GOV.हॉस्पिटल कॉन्स्टेबल बारेकर सर या सर्वांचा वेळो वेळी आमचा टीमला सहकार्य लाभले.

टीप:-त्यांचा आणि आमच्या सहकार्या मुळे एक हरवलेले व्यक्ती आपल्या परिवारास मिळाल.
आमची माणुसकी टीम:-विशाल रामगीरवार, विनोद पेन्लीवार, सुशांत धकाते,सागर ढोरे,राजू कुडे, जास्मिन शेख,स्नेहा पुडके (ढोरे),सुरज बीटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here