prabodhini news logo
Home ठळक बातम्या आदिवासी भिल्ल परिषदेची तयारी पूर्ण.

आदिवासी भिल्ल परिषदेची तयारी पूर्ण.

0
61

धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत प.बागरेचा
प्रतिनिधी न्यूज

येत्या 18 जुलै 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी आदिवासी भिल्ल परिषदेची तयारी पूर्ण झाली असून, उद्या महाराष्ट्रातील जास्त आदिवासी भिल्ल समाज असणाऱ्या 8 जिल्ह्यांमध्ये हे पोम्प्लेट जिल्हा
अध्यक्षकांडे देण्यात येणार आहे.तरी वंचित प्रणित एकलव्य आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी व तालुकाध्यक्षकांनी आपापल्या जिल्ह्यात,तालुक्यात हे पॉम्पलेट सर्व आदिवासी भिल्ल समाजातील वाड्या वस्त्यांवरती पोहोच करावीत व या आदिवासी भिल्ल परिषदेला आपला समाज जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here