
.
धुळे तालुका प्रतिनिधी न्युज संकेत प. बागरेचा
प्रतिनिधी न्यूज
…………………………………..
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान (बोरकुंड) चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भदाणे व सचिव तथा धुळे जिल्हा परिषद सदस्या सौ शालिनीताई भदाणे यांच्या वतीने शासकीय मोफत दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी मा. पंचायत समिती सदस्य सोपान पाटील, आधार नाना, ग्यानु भुरा, सिताराम मासुळे, आण्णा मासुळे, रवींद्र गर्दे, पंढरीनाथ नाना, आबा मामा, रतन सूर्यवंशी, प्रमोद मासुळे, नवनाथ मासुळे, देविदास वडपते, धनराज गर्दे, कैलास महाराज, आकाश पद्ममर, निलेश खांडेकर, संतोष लोटन पाटील, सुनील वडकते, सोनू मासुळे, भूषण वाघ, देविदास मासुळे समस्त सडगाव ग्रामस्थ व बाळासाहेब भदाणे मित्रपरिवार उपस्थित होते.
….. ………………
प्रतिनिधी न्यूज
…………………….














