
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्यूज चॅनल
बहुजन समाज पार्टी जिल्हा
भंडारा तर्फे बेला गावातील आयुष रामटेके यांचा NEET परीक्षेत अखिल भारतीय रँक 73 (महाराष्ट्रात 7वा क्रमांक) मिळाल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा चे महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर भेंडारकर, बसपा जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द, कोषाध्यक्ष रवी गजभिये, यशवंत वैद्य, हेमा गजभिये आणि परिका रामटेके उपस्थित होते.














