prabodhini news logo
Home ठळक बातम्या मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राहुरी फॅक्टरी येथे मनसेच्या वतीने...

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राहुरी फॅक्टरी येथे मनसेच्या वतीने “एक सही संतापाची” अभियान संपन्न

0
51

राहुरी प्रतिनिधी शिवाजी दवणे.9730170965

महाराष्ट्रात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान रविवारी दिनांक 9 जुलै रोजी राहुरी फॅक्टरी बस्थानकासमोर राबविण्यात आलेल्या अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
या अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष अरुण चव्हाण, अनिल डोळस,तालुका अध्यक्ष मनोज जाधव ,राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष आकाश शिंदे उपशराध्यक्ष प्रमोद विधाटे तालुका सचिव अनिल गीते राहुरी शहराध्यक्ष प्रतीक विधाटे विद्यार्थी सेना तालुकाअध्यक्ष सागर माने, राहुल फॅक्टरी शहराध्यक्ष संदेश पाटोळे ,वरून शिंदे ,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष संदेश पाटोळे,नरेश गोरे ,कुणाल पवार ,ओमकार तारडे ,अमित सांगळे,इत्यादी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here