prabodhini news logo
Home ठळक बातम्या दवंडी मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी नियोजन बैठक संपन्न

दवंडी मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी नियोजन बैठक संपन्न

0
52

तालुका,
प्रतिनिधी जीवती
श्रीकांत राजपंगे

जिवती (चंद्रपूर ):-
आज दि 9/7/2023 रोज रविवार ला गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे सकल मातंग समाजाची नियोजन बैठक पार पडली.अनु. जातींचे वर्गीकरण, आर्टीची निर्मिती आणि इतर मागण्यासाठी सकल मातंग समाज आयोजित पुणे ते मुंबई या “दवंडी मोर्चा” ची सभा 20 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे. त्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त बांधवाना घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मोर्चाला घेऊन जाण्यासाठी अनेकानी सूचना केल्या,अतिशय सकारात्मक चर्चा होऊन नंदीग्राम एक्सप्रेस ने 19 तारखेला निघण्याचे ठरले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री भगवान डुकरे सर होते तर मार्गदर्शक म्हणून डॉ अंकुश गोतावळे, शाहीर तुकाराम जाधव, श्रविजयकुमार कांबळे , श्री दत्ता तोगरे,श्री देविदास कांबळे,प्रा. लिंबोरे सर,श्री व्यंकटी तोगरे सर,श्री राजाराम घोडके सर,डॉ दुर्गावाड साहेब,श्री चंद्रमनी वाघमारे,श्री दत्ता गायकवाड, शाहीर संभाजी ढगे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here