prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही येथे भव्य विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तथा “भव्य रक्तदान...

सिंदेवाही येथे भव्य विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तथा “भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
307

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही

“रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा” हा ध्यास नेहमी अंगी बाळगणारे ,ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय तथा कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय श्री.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते,विधानसभा महाराष्ट राज्य, यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,सेवाग्राम मेडिकल सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, कृषी उत्पन्न बाजार समिति सिंदेवाही तथा तालुका कांग्रेस कमिटी, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथे “भव्य विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर तथा “भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१२-१२-२०२३ मंगळवारला मा.आ.विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सिंदेवाही येथे करण्यात आले आहे,तरी गरजू रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिराला सहकार्य करावे ,असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री.रमाकांतभाऊ लोधे तालुकाध्यक्ष सिंदेवाही तथा समस्त तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here