prabodhini news logo
Home आर्थिक ना. मा. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांचे कडून चिंचोली...

ना. मा. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांचे कडून चिंचोली येथील आजारी महिलेला आर्थिक मदत

0
162

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

चिंचोली बुजुर्ग येथील सुंदरा सुखदेव शिंगाडे हि महिले कॅन्सर या आजाराने ग्रस्त असल्याचे काँग्रेस कमेटी च्या कार्यकर्त्यांनी मा. नामदार – विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य यांना कळविली व त्यांनी लगेच या महिलेला आर्थिक मदत पाठविली.
मदत देतेवेळी मालडोंगरी पिंपळगाव क्षेत्राच्या जि. प. सदस्या स्मिता राजेश पारधी, मा. राजेश तलमले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्म., रामलाल ढोरे उपसरपंच चिंचोली, राजेश पारधी कोषाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, गुड्डू बगमारे उपाध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटी, महादेव राऊत अध्यक्ष काँग्रेस कमेटी सुरबोडी, हरिदास शिंगाडे ग्रा. प. सदस्य, रघुनाथ पारधी माजी पोलीस पाटील, लक्ष्मण भुररे, रोशन मेश्राम, बाबुराव बरडे व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here