आम आदमी पार्टीच्या प्रयत्नाला यश

0
147

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

पुणे खाण्यासाठी निवेदिता निघाल्यापासून विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या बार्टी विरोधात आम आदमी पार्टी ही निवेदन देण्यात आले होते तसेच आंदोलन सुद्धा करण्यात आले. आम आदमी पार्टीचा विरोध हा मुळात खाण्यासाठी तर नव्हताच पण खाण्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पैसे वापरण्याचा विरोधात ठाम पणाने भूमिकेने आम आदमी पार्टीने मांडला अर्थातच याचे श्रेय शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळेच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये विविध पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते हे त्यांचे यश आहे. आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांचे पैसे वाचू शकलो त्यांना शैक्षणिक होणाऱ्या अडचणी व नुकसाना पासून थोडी का होईना त्यांना आम्ही मदत मिळून देऊ शकलो राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तिथे विविध सोय करून द्यावी जेवणासाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च करावे अशी मी राज्य सरकारला विनंती करतो. असे आमच्याशी बोलताना प्रशांत कांबळे म्हणाले बौद्ध बांधवांनी विविध संघटनांनी माझ्या भूमिकेला जी साथ दिली त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार मानतो असेच चुकीच्या धोरणावरती आवाज उठल्यास राज्य सरकार बार्टीच्या मार्फत चुकीच्या धोरणावरती काम करतोय अशा वेळेस एकजुटी सुद्धा महत्त्वाचे आहे. असे मत प्रशांत कांबळे यांनी मांडले आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांसाठी रुग्णांसाठी व न्याय हक्कासाठी नेहमीच ठामपणे आपली भूमिका मांडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here