Home ठळक बातम्या अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी संघटनेच्या वतीने जि.प. समाज कल्याण विभागचे कर्तव्यदक्ष अधिकारी एच....

अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी संघटनेच्या वतीने जि.प. समाज कल्याण विभागचे कर्तव्यदक्ष अधिकारी एच. ए.सय्यद यांचा वाढदिवस साजरा

0
142

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी – जिल्हा परिषद परभणी समाज कल्याण विभागचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट अधिकारी मा. एच.ए.सय्यद यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील परभणी जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागात महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी संघटना जिल्हा परभणी च्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व पुष्पहार घालून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा सचिव विजय बोरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद अंभोरे, संस्था चालक राधाजी शेळके, समाज कल्याण विभाग चे वै.सा. का. प्रल्हाद लांडे, सहाय्यक लेखा अधिकारी इंगळे, कनिष्ठ सहाय्यक प्रशांत ठाकरे, मस्के, जाधव, असलम, कनिष्ठ लिपिक सोगे, कमळे, परिचर एस. आर. चिंचणे, बालाजी शेप आदींची उपस्थिती होती. तसेच प्रभारी समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गीता गुट्टे, अति. मु. का. अ. अधिकारी अजिंक्य पवार, किशोर घोडके, समाज कल्याण निरीक्षक राहुल काळे आदींच्या वतीने एच. ए. सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here