prabodhini news logo
Home आरोग्य नवरगांव येथील नेत्रतपासणी शिबिराला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद

नवरगांव येथील नेत्रतपासणी शिबिराला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद

0
173

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

“रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा” या संकल्पनेच्या माध्यमातून आपले कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवरगांव परिसरातील जनतेकरीता “मोफत नेत्र तपासणी तथा मोफत चष्मे वाटप शिबिर संप्पन्न झाले.या शिबिरामध्ये ८५० लोकांना चष्मे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित दादाजी चनबनवार, जानकिराम कामडी, सुशांत बोडणे, राहुल बोडणे, सरफराज पठाण, आनंद मेश्राम, पंकज उईके, श्रीकांत हेडावू, राजू चौके,शांत बहीरवार,नितीन गेडाम तथा नवरगांव काँग्रेसचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here