prabodhini news logo
Home चंद्रपूर शिवशाही वाहतुक सेना माजी जिल्हा प्रमुख अनुप बेले यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रम संपन्न

शिवशाही वाहतुक सेना माजी जिल्हा प्रमुख अनुप बेले यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रम संपन्न

0
111

चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

वंचित बहुजन युवा आघाडी चे शहर सचिव प्रणित तोडे यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे शिवशाही वाहतुक सेना माजी जिल्हा प्रमुख अनुप बेले यांचा वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले व पाण्याच्या टाकी जवळ आटो चालक व मालक शाखा तर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here