परभणी शहरात हिंदू-मुस्लिम भाई-भाई कार्यक्रमाचे आयोजन

0
93

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

परभणी – रमजान महोत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम भाई भाई मुस्लिम बंधू आणि भगिनीचा सत्कार सोहळा
राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना महिन्यामध्ये उपवास रोजा धरतात या रोजाची सांगता म्हणून रमजान ईद भव्य दिव्य साजरी केली जाते राष्ट्रजन फाउंडेशन परभणी चे महाराष्ट्राचे संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर तसेच राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार डॉ.गोविंद कामटे सेलूकर या दोघांच्या पुढाकारातून मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक,राजकीय विविध क्षेत्रात कार्यरत असणारी धर्मगुरू मौलाना डॉक्टर,वकील, इंजिनियर,वाहन चालक,व्यापारी उद्योग,भाजीपाला उद्योग, गॅरेज मेकान पोलीस जिल्हा प्रतिनिधी, किसान गुरांचे बेपारी जेसीबी चालक मालक ट्रॅक्टर चालक सर्व ड्रायव्हर कृषी अधिकारी शिपाई कर्मचारी अधिकारी शासकीय निम शासकीय त्यादी विविध क्षेत्रातील महिला पुरुष युवक व युवती सर्व मुस्लिम समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सन्मानपत्र देऊन गौरव सत्कार दिनांक 9 ,10 एप्रिल 2024 रोजी हिंदूंचे नवीन वर्ष सुरू व म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच हा हिंदू- मुस्लिम भाई भाई सर्व समाज एकता समभाव सलोखा राखण्याचे काम सत्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे ठिकाण बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र शाखा क्र:-3,जुना पेडगाव रोड,पोस्ट ऑफिसच्या बाजूला येथे भव्य दिव्य सत्कार व इफ्तार पार्टी देऊन रमजान ईद रमजान महिना साजरी करण्यात येणार अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांच्यावतीने परभणीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात येणार अशी माहिती पत्रकाद्वारे हिंदू-मुस्लिम भाई-भाई आयोजक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“default”],”source_ids”:{},”source_ids_track”:{},”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here