परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने हिंदू मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा च्या निमित्ताने घरोघरी घरगुती गुढी सजावट स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा महोत्सव पुढील सजावट स्पर्धा घरोघरी चे आयोजन केले जाते सर गुढीपाडवा सजावट स्पर्धा प्रत्येकाने आपापल्या घरोघरी घरची गुढी घरगुती गुढी चांगल्या प्रकारची सजून व रांगोळी जशी सजावट करता येतील तेवढी सजावट करून त्याचा फोटो काढून 96 37 33 60 62 या व्हाट्सअप क्रमांकावर टाकण्यात यावा प्रथम पारितोषिक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार तसेच सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रत्येक गाणे सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक घरगुती गुढीपाडवा सजावट स्पर्धा प्रमुख गोसेवक सेवक नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या वतीने आयोजित आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गुढीपाडवा सजावट स्पर्धा प्रमुख धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

