prabodhini news logo
Home चंद्रपूर वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र...

वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य उद्योग पुरस्कार २०२४ मध्ये आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित

0
123

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

आज दिनांक ५ मे २०२४ ला महाराष्ट्र राज्य उद्योग रत्न पुरस्कार आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री विदिशा म्हसकर यांच्याकडून गौरविण्यात आले.या भरगच्च कार्यक्रमात एकुन ८५ व्यक्तींना पुरस्कारीत करण्यात आले. त्यामध्ये वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनाही सन्मानित करण्यात आले.वंदना यांनी आपल्या आरोग्यावर व जिवंन शैलीवर प्रकाश टाकला.आपल आरोग्य कस जपायच त्याचा प्रचार व प्रसार केला आणि अवयव दान नेत्र दान देह दान रक्त दान करण्याचें आव्हान केले.आणि कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांचें आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here