उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीका 9921400542 -दिनाक 15/7 असदपूर येथे आमची शाळा रस्तावर सदर रस्ता दूरूस्ती करिता मोठ्या प्रमाण्यात आंदोलन करण्यात आले नव निर्माण सेना चे पूरूषौतम काळे ता. अध्यक्ष यानी बस आगारा बस व्यवस्तापक अर्ज दिले होते होते काही दिवसा पासून असदपूर बस सेवा बंद असल्या मूळे विध्यार्थाना खूप मोठा ञास सहन करून असदपूर येथे भाग्यश्री विध्यालय एवम नूर्सिह विध्यलय मधे शिक्षणा करिता यावे लागत असून येवता पर्यत्यच बस सेवा चालू आहे कारण येवता ते सावडी चा मधात रस्ता अतिशय खराब झाला असून कूणीच त्या मधे लक्ष देत नसून मूलाच्या भविष्या सी खिलवाळ चालू आहे पंचायत समिती मार्फत व जिल्हा परिक्षद मार्फत हे बांधकाम आहे निधी येवूनही या रस्ताला का? वेळ का लागत आहे !ं माञ नागरिकाना प्रश्रच पडला शंकरपूर येवता सावळी वडगाव वरून विध्यार्थी असदपूर ला शिक्षणा करिता यावे लागत आहे पूरूषोत्तम काळे यानी पूढाकार घेवून तसेच भाग्यश्री विध्यालय चेॅ हेड मास्टर डाकोडे सर त्याचे विध्यार्थी तसेच्र नूर्सिह विध्यालय चे शिक्षक याचे विध्यार्थी याचा सहकार्याने हे आंदोलन सफल त्याची मागणी रोड वर मूरूम गिट्टी टाकून रस्ता दूरस्ती करून बस सेवा चालू करण्यात यावी असी त्याची मागणी केंली असता मूदाने साहेबानी असे आस्वाशन दिले आहे दोन तिन दिवसात रस्ता दूरूस्ती करुन बस सेव्रा चालू करू असे त्यानी पञकार सपादीका एवम समाज सेविका उषा पानसरे याना सांगितले त्या वेळी ता.ॅअध्यक्ष पूरूषोत्तम काळे डाकोडे सर सपूर्ण शिक्षक तथा दोनही शाळेचे विध्यार्थी हजर होते मनसे पदाधिकारी रंदीप पाटील सतीश भानगे अमोल ढेंगेकर पिंटू चराठे आशिष अवघड सह मनसे सैनिक तथा गावकरी मंडळी तसेच आसेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी सूध्दा हजर होते..

