prabodhini news logo
Home जालना शिवानी हिवाळे हिच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणाबाबत खत पडलामुळे केली आत्महत्या

शिवानी हिवाळे हिच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणाबाबत खत पडलामुळे केली आत्महत्या

0
245

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – शिवानी संजय हिवाळे देऊळ गाव ताड ता भोकरदन जि जालना नुकतेच शिवानी ताई ७२ टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली होती.. आतापर्यंतचे शिक्षण मामांनी केले होते पुढील शिक्षण घेण्याची तिची खूप इच्छा होती परंतु घरच्या परिस्थितीमुळे पुढिल शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता या शिवाय मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता.
या आशियाची चिट्टि दिसुन विहिरीत उडि घेऊन आपली जीवन यात्रा संपवली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही तर आपल्याला समाजामध्ये जे नैराश्य निर्माण झालेला आहे ते दूर करण्यासाठी ची आत्महत्या करत आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्याला आपले विचार जगासमोर मांडणे गरजेचे आहे आपला लढा हा आरक्षणासाठी आहे नाही आत्महत्या करण्यासाठी आत्महत्या केल्याने सरकारला कोणता फरक पडलाय हा प्रत्येकाने विचार प्रत्येकाच्या डोक्यात भरणे आत्ता काळाची गरज आहे. सगळ्यांच्या आयुष्यात निराशा आहे सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे पण आत्महत्या हा त्यातील एक मार्ग नाही तुम्हाला जर आत्महत्याच करायची असेल तर तुम्ही हा विचार डोक्यात कडून घ्यावे.
तुम्हीं ज्यांना आराध्य मानता कोणाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आज लढत असलेले जरांगे पाटील दादा यांना तुम्ही आदर्श म्हणतात यांना तुम्ही तुमच्या आयडियल म्हणतात मग तुम्ही आत्महत्या कसं करू शकता येणारे परिस्थितीला तोंड द्या मान्य आहे.. आजची परिस्थितीला तोंड देता येत नाही पण ज्यावेळेस हा विचार डोक्यात येईल आत्महत्याचा त्यावेळेस शिवरायांचे कर्तुत्व आठवा सहा महिने अडकून पडलेले शिवराय कशाप्रकारे सुटले हा इतिहास डोक्यात आणा आत्महत्या हा मार्ग नाही परमेश्वराने एवढे सुंदर आयुष्य दिले आपल्या आराध्यांचे आपल्यावर केलेले आनंत उपकार आहेत ते आपण आपल्या कार्यातून आपल्या विचारातून जगामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवतो आज समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप प्रमाणात वाढत चाललेला आहे जर आपल्याला आरक्षण मिळालं आणि हे आरक्षणाचे सोहळे बघायला हेच आत्महत्या करणारे लोक नसतील तर काय उपयोग आहे हा लढा आरक्षणाचा तुमच्या माझ्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या भविष्य पिढीसाठी आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे आत्महत्या कोणीही करू नये प्रत्येक काळोखाचा उजेड हा होणार आहे आरक्षणाचा ही उजळ होणार आहे तेव्हा आजच्या घडीला एकमेकांना साथ द्या लवकरच आपल्या आयुष्यात आरक्षणाचा उजेड येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here