prabodhini news logo
Home चंद्रपूर ज्या ठिकाणी पाहिजे तिथे चेंबर नाही महानगर पालिका ठेकेदारांना मोठे टेंडर देऊन...

ज्या ठिकाणी पाहिजे तिथे चेंबर नाही महानगर पालिका ठेकेदारांना मोठे टेंडर देऊन करते घाई

0
232

रोशन शेख चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपुर शहरातल्या गंजवार्ड मध्ये हजरत मोहद्दीन शाह वली यांच्या दर्गाह लगतच लागुन मोठा नाला आहे.या नाल्यावरचे चेंबर तुटले असुन हा नाला खुप दिवसांपासुन खुला आहे.वं तशेच मौलाना आझाद बगिचा चौका लगतच बेघर निवारा केंद्र असुन तिथे सुद्धा नाला आहे.वं त्या नाल्यावरचे सुद्धा चेंबर तुटले असुन हा नाला सुद्धा खुप दिवसांपासुन खुला आहे.पन या नाल्या कडे महानगरपालिकेचे लक्षं नाही.या नाल्या वरुन रोज खुप लोकं येनं जाने करतात.वं तशेच वार्डातिल लहान मुलं सुद्धा ईथल्या परिसरात खेळत असतात.या नाल्या वरती चेंबर नसल्यामुळे कधिही जिवीत हाणि होऊ शकते.किंवा लहान सहान घटना सुद्धा होऊ शकतात. गंजवार्ड परिसरातल्या मोठ्या नाल्यांवरती चेंबर नसल्यामुळे नागरिकांची जिवीत हाणि झाल्यास या कारणाला महानगरपालिका जवाबदार राहील.कुणाचिही जिवीत हाणि होऊ नये या करिता गंजवार्ड मध्ये असलेल्या खुल्या नाल्या वरती चंद्रपुर शहरातल्या महानगरपालिकेने लवकरात लवकर नविन चेंबर लाऊन द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here